Sonam Kapoor |वायुचा छोटा भाऊ कसा आहे! सोनमने शेअर केली बाळाची झलक

स्वालिया न. शिकलगार

सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाची झलक दाखवली आहे

सोनमने सोशल मीडियावर बाळाला कुशीत घेतलेला फोटो अपलोड केला आहे

तिने हॉस्पिटलमधील काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत

सोनमच्या घरी २९ मार्च २०२६ रोजी दुसऱ्या मुलाचे आगमन झाले

सोनमने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे

ज्यामध्ये ती आपल्या नवजात बाळाला कुशीत घेऊन बसलेली दिसत आहे.

सोनमने मुंबईतील हॉस्पिटलमधील डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत

Sai Ranade |'आनंदी'मध्ये नवा ट्विस्ट; सई बनणार 'शलाका', युगंधरच्या अडचणीत वाढ?