स्वालिया न. शिकलगार
बॉलिवूडची फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी सोनम पुन्हा चर्चेत आहे
सोनमने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत, ज्ययामध्ये ती अप्रतिम ब्लॅक साडीत दिसली
त्या साडीला सोनेरी काठ असून साजेसा लूक तिने केला आहे
मिनिमल दागिने, हलका मेकअप, चेहऱ्यावरील 'मॉम टू बी ग्लो' सर्वकाही लक्ष वेधून घेत होते
सोनमचा हा ट्रॅडिशनल लुक पाहताच सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव झाला
बेबी प्लॉन्ट करत तिने फोटो पोझ दिले
ग्रेसफुल, स्टायलिश अंदाज तिच्या मॅटर्निटी फोटोशूटमुळे व्हायरल झाले आहे
या फोटोंमध्ये सोनमने ब्लॅक रंगाची साधी पण एलिगंट साडी निवडली होती
साडीवरील सोनेरी बॉर्डर क्लासिक टच देत होता