स्वालिया न. शिकलगार
सारा अर्जुन सध्या धुरंधर चित्रपटामुळे चर्चेत आहे
ती केवळ २० वर्षांची असून रणवीरसोबत मुख्य भूमिकेत आहे
खास म्हणजे रणवीर सध्या ४० वर्षांचा असून दोघांमध्ये तब्बल २० वर्षांचे अंतर आहे
तरीदेखील त्यांची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर प्रेश्रकांच्या पसंतीस उतरली आहे
साराचे वडील आहेत Raj Arjun, जे स्वतः देखील अभिनेता आहेत
राज अर्जुने हे हिंदी चित्रपटांबरोबरच तमिळ, तेलुगु, मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहेत
राज यांनी २००२ मध्ये अजय देवगन स्टारर फिल्म कंपनीमध्ये छोटी भूमिका साकारली होती
पण २००४ मध्ये ब्लॅक फ्रायडे या चित्रपटातून त्यांना खरी ओळख मिळाली होती
त्यांनी डी, कालो, थांडवम, राउडी राठौड़, सत्यग्रह, श्री, थलाइवा, ट्रॅफिक, डियर कॉम्रेडमध्ये काम केले आहे
शाहरुख सोबत रईस तर सीक्रेट सुपरस्टारमध्ये फारूखची भूमिका साकारलीय