HBD Sonam Kapoor | मित्राची सेटिंग करून द्यायच्या नादात स्वत:च पडला प्रेमात, आनंदला कसं झालं सोनमशी प्रेम?

स्वालिया न. शिकलगार

अभिनेत्री सोनम कपूरचा आज ९ जून रोजी ४० वा वाढदिवस आहे

Instagram

तिने दिल्लीतील बिझनेसमॅन आनंद आहुजाशी लव्ह मॅरेज केले आहे

Instagram

मुलाखतीत तिने सांगितले की, कशाप्रकारे आनंदशी पहिली भेट झाली होती

Instagram

आनंदला त्याच्या खास मित्राची सेटिंग करायची होती, पण तो स्वत: तिच्या प्रेमात पडला

Instagram

सोनमने सांगितले, 'एकदा एका बारमध्ये आम्ही फ्रेंड्स गेलो होतो'

Instagram

'माझ्या मित्रांनी मला भेटवायला आणखी दोघा-तिघांना बोलावलं होतं'

Instagram

'पण मला कुणालाही डेट करायचं नव्हतं, लग्नावर माझा विश्वास नव्हता'

Instagram

'पण मला माहिती नव्हतं की, आनंद आणि मी एकत्र येईन'

Instagram

'तो अगदी वेगळा आहे, आम्ही खूप संध्याकाळपर्यंत बोलत होतो'

Instagram

'त्याला त्याच्या बेस्ट फ्रेंड सोबत माझी सेटिंग करून द्यायची होती'

Instagram

'रात्री अडीच वाजता आनंदचा मेसेज आला की, तू सिंगल आहेस?

Instagram

'जर तू लंडनमध्ये असशील तर प्लीज त्याच्याशी बोल'

Instagram

'मी त्याला रिप्लाय दिला की, तू एवढ्या रात्री मॅसेज नको करू'

Instagram

'मित्राला भेटायचं असेल तर तो बातचीत करू दे, तू कशासाठी मॅसेज करत आहेस?'

Instagram

'तो म्हणाला- नाही, नाही. मी तुला स्वत:साठी वाचवतो'

Instagram
'कोकणच्या परी'ची परदेशी टूर; लग्नानंतर अंकिता वालावलकरचा नवा लूक