Ankita Walawalkar | 'कोकण'च्या परीचा लग्नानंतर नवा लूक, परदेशातल्या ट्रीपचे फोटो समोर

स्वालिया न. शिकलगार

‘कोकणच्या परी’ने पुन्हा एकदा मन जिंकलं आहे

Instagram

पती कुणाल भगतसोबतचे तिचे फोटो व्हायरल होत आहेत

Instagram

लग्नानंतर ती पहिल्यांदाच परदेशी ट्रीपला गेलीय

Instagram

युरोपच्या टूरमधील काही फोटोज तिने शेअर केले आहेत

Instagram

ब्रुसेल्स, बेल्जियम, जर्मनी, पॅरिस येथील सुंदर फोटोज तिने अपलोड केले आहेत

Instagram

symbol of love, beauty, and Parisian romance “The Eiffel Tower” अशी कॅप्शन तिने लिहिलीय

Instagram

ती सोशल मीडिया स्टार असून तिला कोकण हार्टेड गर्ल म्हणून ओळखली जाते

Instagram

बिग बॉस मराठी सीझन ५ मध्येही ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती

Instagram
'आज ब्ल्यू है पानी पानी..' ऑरेंज स्वीम ड्रेसमध्ये 'जाने तू या जाने ना' फेम मंजरी फडणीस