Sonam Bajwa : कोण आहे 'बागी ४' ची हिरोईन सोनम बाजवा?

Asit Banage

सोनमप्रीत बाजवा ही एक भारतीय अभिनेत्री आहे.

instagram

सोनम बाजवा हीचा जन्म 16 ऑगस्ट 1989 रोजी नैनिताल येथे एका पंजाबी शीख कुटुंबात झाला.

instagram

सोनम प्रामुख्याने पंजाबी चित्रपटांमध्ये काम करते.

instagram

ती पंजाबी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या आणि सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

instagram

2012 च्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतल्यानंतर सोनमने पंजाबी चित्रपट बेस्ट ऑफ लक (2013) द्वारे तिच्या अभिनयाची सुरुवात केली.

instagram

सरदार जी 2 (2016), निक्का झैलदार (2016), मांजे बिस्त्रे ( 2017), कॅरी ऑन जट्टा 2 (2018 ) या चित्रपटांतून तिने आपली ओळख निर्माण केली.

instagram

2025 मध्ये, बाजवाने रितेश देशमुखसोबत 'हाऊसफुल 5' चित्रपटातून हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले .

instagram

सध्या सोनम 5 सप्टेंबर रोजी टायगर श्रॉफ सोबत रिलीज होणा-या 'बागी 4' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

instagram
आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...