स्वालिया न. शिकलगार
सुख म्हणजे नक्की काय असतं फेम गिरीजा प्रभूचा नवा फोटो पाहायला मिळत आहे
तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे
गेट-वे ऑफ इंडिया समोर उभारून तिने हे फोटोशूट केले आहे.
फोटोंमध्ये ती ब्ल्यू डेनिम वेस्टनर्न आऊटफिटमध्ये दिसतेय
फोटोंमध्ये ती ब्ल्यू डेनिम वेस्टनर्न आऊटफिटमध्ये दिसतेय
तिचे काही फोटो ब्लॅक अँड व्हाईट आहेत
तिचे काही फोटो ब्लॅक अँड व्हाईट पाहायला मिळताहेत
गिरीजाने ब्ल्यू लायनिंग टी-शर्टमध्ये फोटो क्लिक केले आहेत