व्हाईट लेहेंगा चोलीमध्ये सोनालीचा सुंदर लूक दिसत आहे .गळ्यात मंगळसूत्र अन् नेकलेस असा तिचा लूक दिसतोय .त्यावर नेटचा दुपट्टा तिने घेतला आहे.तिच्या हातावर नक्षीदार मेहंदी रंगलीय .हातात अंगठी आणि सुंदर ईअररिंग्ज असा तिचा लूक आहे .परी तुला साडी दिसते लई भारी...श्रृती मराठेचं निखळ सौंदर्य