श्रृती मराठे सौंदर्याची खाणचं आहे .वेस्टर्न असो वा ट्रॅडिशनल प्रत्येक पोषाख तिला शोभून दिसतो.तिचे साडीतील देखील फोटो आता व्हायरल होत आहेत.पोपटी रंगाच्या साडीवर हिरव्या रंगाच्या ब्लाऊजमध्ये ती विलक्षण सुंदर दिसतेय .तिचं मनमोहक हास्य सर्वांचं लक्ष वेधून घेणारं आहे .कानात झुमके अन् हिरव्या बांगड्या या लूकमध्ये ती खूपचं सुंदर दिसतेय .निळ्या रंगाची कॉटन साडीवर सिल्व्हर झुमके तिने घातले आहेत.कमनीय बांधा..राणी तुझ्या नशील्या डोळ्यात...विदुला चौगुलेची मोरपंखी साडी व्हायरल