सोनाली कुलकर्णीची लडाख डायरी, एन्जॉय करतेय व्हेकेशन

स्वालिया न. शिकलगार

सोनाली कुलकर्णी लडाखच्या सफरीवर आहे

Instagram

तिने लडाखचे काही खास फोटो शेअर केले आहेत

Instagram

इन्स्टाग्रामवर तिने हे फोटो शेअर केले आहेत

Instagram

सुक़ून मिला! लडाख़ के रस्ते..Glacier धबधबा अशी कॅप्शन लिहिली आहे

Instagram

Where the glacier waterfall meets the river..असे म्हटले आहे

Instagram

Road tripping over these high passes and desserts of असेही लिहिले आहे

Instagram

Khardung La Pass ला देखील तिन भेट दिली व फोटो पोस्ट केले आहेत

Instagram

सोनालीने पर्वतरांगांचा व्हिडिओदेखील शेअऱ केला आहे

Instagram