Disha Patani |ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये दिशा पटानीचे हॉट फोटोशूट

स्वालिया न. शिकलगार

दिशाने युनिक ड्रेसनंतर पुन्हा नवे आऊटफिट परिधान केले आहे

Disha Patani Instagram

लाईट ब्राऊन ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये ती खूप बोल्ड दिसतेय

Disha Patani Instagram

तिचा जाळीदार ड्रेस सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे

Disha Patani Instagram

तिने इन्स्टावर फोटो शेअर केले आहेत

Disha Patani Instagram

पण या फोटोना कोणतीही कॅप्शन दिलेली नाही

Disha Patani Instagram

मात्र, तिची प्रिय मैत्रीण मौनी रॉय, सख्खी बहिण खुशबूने कॉमेंट्स दिल्या आहेत

Disha Patani Instagram