स्वालिया न. शिकलगार
नव्वदच्या दशकातील अभिनेत्री सोनाली बेंद्रे आजही एव्हरग्रीन आहे
तिने तिन्ही खान (सलमान, आमीर, शाहरुख) सोबत काम केलं आहे
रिपोर्टनुसार, २०२५ मध्ये तिची संपत्ती १४० ते २५० कोटींच्या जवळपास आहे
चित्रपट, वेब सीरीज, टीव्ही शोज, ब्रँड एंडोर्समेंट, लक्झरी कारचा समावेश तिच्या संपत्तीत आहे
सोनाली बेंद्रेचे मुंबईतील जुहू भागात लक्झरी घर आहे
हे घर आधुनिक इंटिरियर, मोठी लिव्हिंग स्पेस आणि प्रीमियम सुविधांनी सजलेले आहे
ती अनेकदा सोशल मीडियावर तिच्या घराचे फोटो शेअर करत असते
रिपोर्ट्सनुसार Audi A6, BMW (5 Series सारख्या मॉडेल्स या गाड्या आहेत