परी परी है एक परी..अप्सरेचे व्हाईट लेहेंगा चोलीत रस्त्यावर फोटोशूट

स्वालिया न. शिकलगार

ऑल व्हाईट लूकमध्ये सोनाली कुलकर्णीने फोटो क्लिक केले आहेत

Instagram

विशेष म्हणजे तिचे हे फोटोशूट रस्त्यावर आहे

Instagram

सोनालीने व्हाईट वर्क चोली परिधान केली आहे

Instagram

तिचा दुपट्टाही मॅचिंग दिसतोय

Instagram

खूप कमी ज्वेलरी तिने घातलेली दिसतेय

Instagram
सागरालाही हेवा वाटावा..पूजा सावंतचे ओपन शर्ट फोटोशूट