Pooja Sawant : सागरालाही हेवा वाटावा... पूजा सावंतचं ओपन शर्ट फोटोशूट

अनुराधा कोरवी

अभिनेत्री पूजा सावंतने सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधली.

Pooja Sawant | Pooja Sawant instagram

लग्नानंतर हे कपल फिरण्यासाठी एका समुद्रकिनाऱ्यावर गेले होते.

Pooja Sawant | Pooja Sawant instagram

पूजाने व्हाईट रंगाच्या ओपन शर्टवर फोटोशूट केलं आहे.

Pooja Sawant | Pooja Sawant instagram

समुद्राच्या पाण्यात मनमुराद सुट्यांचा आनंद घेताना पूजा दिसली.

Pooja Sawant | Pooja Sawant instagram

पूजा आणि सिद्धेश दोघांने अरेंज मॅरेज केलं आहे.

Pooja Sawant | Pooja Sawant instagram

खळखळत्या पाण्यात बसून पूजाने फोटोला पोझ दिलीय.

Pooja Sawant | Pooja Sawant instagram

या फोटोंवर चाहत्यांनी कॉमेन्टसचा वर्षाव केला आहे.

Pooja Sawant | Pooja Sawant instagram
सिंपल ॲण्ड डिंपल गर्ल... प्रिया बापटचा बॉडीकॉन वनपीस आणि मादक सौंदर्य