सोनाली कुलकर्णीच्या वेलवेट बॉडीकॉन फॅशनेबल ड्रेसमध्ये अदा

स्वालिया न. शिकलगार

सोनाली कुलकर्णीने बॉडीकॉन वनपीस परिधान केला आहे

Instagram

वेलवेट फॅशनेबल ड्रेसमध्ये सोनालीच्या अदा पाहायला मिळत आहेत

Instagram

स्टोनने सजलेले हाय हिल्स तिने परिधान केले आहेत

Instagram

तिचा हा ड्रेस स्लिव्हलेस आणि स्टायलिश आहे

Instagram

मीडियम थाई स्लाईट ड्रेसमध्ये ती ग्लॅमरस दिसतेय

Instagram

रेड पीच कलरची तिने लिपस्टिक लावली आहे

Instagram

ओपन ब्लॅक हेअर स्टाईलने तिचे सौंदर्य आणखी खुलले आहे

Instagram

एकापेक्षा एक फोटो पोझ देताना ती दिसतेय

Instagram
व्हाईट नाईट सूटमध्ये बेडवर ग्लॅमरस तेजस्वी