Sonalee Kulkarni | 'हायलायटर ब्लशर आणि लिपस्टीक पिंक पिंक' सोनालीचा चेक्स वनपीस लूक

स्वालिया न. शिकलगार

सोनाली कुलकर्णीचे थ्रो बॅक फोटोज पाहायला मिळत आहेत

Instagram

सोनालीने हे फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

Instagram

तिने या फोटोंना कॅप्शन लिहिलीय- Livin’ la vida loca

Instagram

हा स्पॅनिश शब्द असून त्याचा अर्थ 'जीवन जगणे' असा होतो

Instagram

तिने चेक्स पिंक शॉर्ट वनपीस परिधान केला आहे

Instagram

ओपन हेअरस्टाईलमध्ये ती ग्लॅमरस दिसतेय

Instagram

सोनालीने या लूकवर गॉगल घातला आहे

Instagram

सोनाली कुलकर्णीचे हे परदेशवारीचे फोटो व्हायरल झाले आहेत

Instagram
'मन मस्त मगन..' बेभान सुटलेला वारा अन् श्वेता खरातच्या ट्रॅव्हल डायरीतले फोटो