Shweta Kharat | 'मन मस्त मगन..' बेभान सुटलेला वारा अन् श्वेता खरातच्या ट्रॅव्हल डायरीतले फोटो

स्वालिया न. शिकलगार

मन झालं बाशिंद मालिकेमध्ये श्वेता खरातने भूमिका साकारली होती

Instagram

या मालिकेत तिने कृष्णा ही भूमिका साकारली होती

Instagram

शिवाय तिने राजा राणीची गं जोडी या मालिकेतही काम केलंय

Instagram

श्वेता खऱ्या आयुष्यात स्टायलिश आहे

Instagram

आता तिने तिच्या ट्रॅव्हलचे फोटो इन्स्टावर पोस्ट केले आहेत

Instagram

तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय- In a world chasing more, I found meaning in less

Instagram

पुढे तिने म्हटलंय- wind, silence and peace

Instagram

तिचे हे ट्रॅव्हल फोटोज मिस करू नका

Instagram
Divya Pugaonkar | 'लाडाची गं प्रेमाची गं..' मुलगी झाली हो फेम साजिरी नटली पिस्ता कलर साडीत