Jahnvi Kapoor | ‘पेड्डी’नंतर जान्हवीचा मोठा धमाका! वेबसीरीजसाठी घेतली कोट्यवधींची फी?

स्वालिया न. शिकलगार

राम चरण सोबतचा चित्रपट 'पेड्डी'मुळे जान्हवी आधीच चर्चेत आहे

आता ‘पेड्डी’ नंतर जान्हवीला तमिळची एक नवी वेब सीरीज मिळाली आहे

रिपोर्टनुसार, जान्हवी नेटफ्लिक्ससोबत तमिळमध्ये एक वेब सीरीज करणार आहे

यासाठी तिला जवळपास २० कोटी रुपये मिळाले आहेत

ही सीरीज महिलांवर आधारित असून पा रंजीत दिग्दर्शन करत आहेत

पा रंजीत यांनी रजनीकांत यांचा काला व कबाली चित्रपट दिग्दर्शित केला होता

जान्हवी २०२५ मध्ये ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’मध्ये दिसली होती

आता ती ‘पेड्डी’मध्ये रामचरण सोबत दिसणार असून तिला १४ कोटी रुपये मिळाले आहेत

Shivaleeka Oberoi|'मातृत्व म्हणजे नवं आयुष्य', खुदा हाफिज फेम शिवालिकाने फ्लॉन्ट केलं बेबी बंप