Sonalee Kulkarni|'सावर रे ये मना..' 'तिघी' प्रमोशनसाठी सोनालीचं साडीत फोटोशूट

स्वालिया न. शिकलगार

सोनाली कुलकर्णी सध्या ‘तिघी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे

तिने कॅप्शनसह साडीत खास फोटोशूट शेअर केलं आहे

मेहंदी कलरच्या साडीत तिचं सौंदर्य खूपच अफलातून वाटत आहे

सिंपल पण पाहण्यासारखे तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत

हलकासा मेकअप, मोकळे केस, साधे दागिने असा तिचा लूक पाहायला मिळतो

सोशल मीडियावर तिच्या या फोटोशूटची जोरदार चर्चा आहे

शिवाय आगामी ‘तिघी’ चित्रपटाबद्दलची उत्सुकता देखील फॅन्समध्ये आहे

तिघी हा चित्रपट ६ मार्च रोजी रिलीज होणार आहे

'स्वप्न की आभास हा' दागिन्यात सजली अपुर्वा, पतीसोबतचे ऑरेंज साडीतील फोटो व्हायरल