Apurva Nemlekar|'स्वप्न की आभास हा' दागिन्यात सजली अपुर्वा, साडीतील फोटो व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पुन्हा एकदा चर्चेत आलीय

अपुर्वाने आपल्या पतीसोबतचे नवे फोटो फॅन्ससाठी शेअर केलेत

तिने कॅप्शनमध्ये लिहिलय- ही सोनेरी चमक केवळ परंपरा नाही, तर ती आपल्या पवित्र सदैव जीवनाची सुरुवात..

ऑरेंज पिच कलर साडी, फुलांचे दागिने, साजेसा मेकअप अन्‌ मोहक हास्य असा तिचा लूक आहे

तिची ही बांधणी साडी सोशल मीडियावर व्हायरल होतेय

अपूर्वाचा हा अवतार अनेकांना भावला आहे

तिचा पती तनुज गोवळकर असून त्यांनी १४ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली

अपूर्वाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचे आधीच मन जिंकले आहे

'झांसी की रानी' ते 'केरळ स्टोरी २', कसा आहे उल्का गुप्ताचा प्रवास?