स्वालिया न. शिकलगार
सोनाली कुलकर्णीने फॅमिली वेडिंगमधील फोटोज शेअर केले आहेत
तिने सिंगल आणि कपल फोटोशूट केले असून ते व्हायरल होत आहेत
सोनालीने लग्नात रेड कलर पैठणी नेसली होती
तिच्या या साडीतील प्रत्येक अदा कॅमेराबद्ध झाल्या आहेत
तिने एका व्हिडिओला कॅप्शन लिहिलीय- 'आमच्या कुटुंबाच्या लग्नात अनिवार्य नृत्य दिनचर्या'
तिच्या सिंगल फोटोंना तिने 'करवली duties करताना मी…' अशी कॅप्शन लिहिलीय
आणि हा माझा परम व्हॅलेंटाईन डे...असं कपल फोटोशूटला तिने म्हटलं आहे
फॅमिली वेडिंगमध्ये सोनालीने तिचा पती आणि इतर नातेवाईकांसोबत ग्रुप डान्सही केला