Shriya Pilgaonkar | स्विमसूट आणि श्रिया! Vietnam ट्रीपमध्ये निळ्याशार पुलात ब्युटिफूल अवतार

स्वालिया न. शिकलगार

सध्या श्रिया व्हिएतनाम वेकेशनवर असून तिचे फोटो व्हायरल होत आहेत

तिने व्हिएतनाममधील लोकेशन्सचे सुंदर लोकेशन, फूडचे फोटो अपलोड केले आहेत

प्रत्येक क्षणांचे खास फोटो तिने फॅन्ससोबत शेअर केले आहेत

तिने सोशल मीडियावर कॅप्शन लिहिलीय- 'हा अनुभव खूप खास होता...शांतता खूप पवित्र, प्रसन्न वाटले'

'निन्ह बिन्हच्या मध्यभागी, सुंदर चुनखडीच्या डोंगरांनी वेढलेली जागा'

'जणू वेगळ्याच जगात असल्यासारखी भासते. खूपच सुंदर, स्वच्छ आणि ताजेतवाने करणारी'

श्रियाने स्वतःच्या मेहनतीने इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली आहे

मराठी चित्रपटांपासून ते हिंदी वेबसीरिजपर्यंत तिने आपली प्रतिभा सिद्ध केली आहे

'मन धावतया तुझ्याच मागे डोलतया तुझ्याचसाठी', तेजूच्या लव्हेंडर शिमर साडीत मनमोहक अदा