'सावल्या फुलांच्या.. वाट हळवी वेचताना..' भरजरी साडीवर नथीचा तोरा सोनालीचा नखरा पाहाच

अनुराधा कोरवी

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी होय.

Sonalee Kulkarni | Sonalee Kulkarni instagram

सोनालीने दर्जेदार मराठी चित्रपटांसोबत अनेक हिंदी चित्रपटात काम केलं आहे.

Sonalee Kulkarni | Sonalee Kulkarni instagram

सोनालीने भरजरी डिझाईन असलेली रेड कलरची साडी परिधान केली आहे.

Sonalee Kulkarni | Sonalee Kulkarni instagram

मोकळे केस, नाकात नथ, रेड बागड्या, नेकलेस, टिकली, मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय.

Sonalee Kulkarni | Sonalee Kulkarni instagram

रेड साडीवर तिने ग्रीन कलरचे ब्लाऊज घातले आहे.

Sonalee Kulkarni | Sonalee Kulkarni instagram

सोनालीच्या पाठिमागे सजवलेला मंडप आणि झेंडूच्या फुलांच्या माळा परिधान केल्या आहेत.

Sonalee Kulkarni | Sonalee Kulkarni instagram
'तुझे टपोरे डोळे...' लग्नानंतर होईलच प्रेम फेम रम्याची अंबरात नाजुकशी चंद्रकोर