अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत दिसत आहे..मालिकेत तिने रम्या नावाची भूमिका साकारली आहे..कश्मीराने मस्टर्ड यलो कलरच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत..साडीवर तिने मेंहदी कलरचे स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केलं आहे..कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ, केसांची स्टाईल, कानात झुमके, मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय.