अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे क्लासी लूकमधील काही फोटोज व्हायरल झाले आहेत.तिने ऑफ शोल्डर पीच कलर टॉप परिधान केला आहे.लाईट ब्ल्यू डेनिम शॉर्टमध्ये तिचा लूक हॉट दिसत आहे.मोकळ्या केसांमधील तिचा हा फोटोशूट व्हायरल होत आहे .तिच्या यलो कलरच्या शूजने लक्ष वेधून घेतले आहे.या आऊटफिटवर तिने डेनिम शर्ट घातला आहे.तिने कोणतीही ज्वेलरी घातलेली दिसत नाही.मिनिमम मेकअपमध्येही ती सुंदर दिसतेय .'पी.एस.आय. अर्जुन' सोबत झळकणार अक्षया हिंदळकर