'पी.एस.आय. अर्जुन' या चित्रपटात अंकुश चौधरीसोबत अक्षया हिंदळकर झळकणार आहे.पण अक्षया कोणत्या भूमिकेत दिसणार, हे गुलदस्त्यात आहे.अक्षया म्हणते, आजवर कधीही न साकारलेली भूमिका मी साकारणार आहे.चित्रपटाचे स्क्रिप्ट ऐकून मी या चित्रपटाला त्वरित होणार दिला.मातब्बर कलाकार असल्याने थोडे दडपण होते.भूषण पटेल दिग्दर्शक तर विक्रम शंकर, ध्रुव दास निर्माते आहेत.व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंटची निर्मिती आहे.येत्या ९ मे रोजी 'पी. एस. आय. अर्जुन' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे..'तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा...' पिवळ्या साडीत देखणी 'चंद्रामृता'