Sonalee Kulkarni-Neha Pendse ची जबरदस्त बॉन्डिंग, तिघी फेम अभिनेत्रींचे पोर्ट्रेट फोटोशूट

स्वालिया न. शिकलगार

नेहा-सोनालीचा 'तिघी' हा चित्रपट ६ मार्च रोजी सिनेमागृहात रिलीज झाला

आता दोघींनी आपले सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये सोनाली-नेहाची जबरदस्त बॉन्डिंग दिसते

दोघीही नो मेकअप कॅज्युअल आऊटफिटमध्ये दिसताहेत

सोनालीने कॅप्शनमध्ये लिहिलंय- 'तुम्ही तुमच्या भावंडांसोबत मनसोक्तपणे हसला होतात'

'असे शेवटचे कधी घडले होते? जर याला आता बराच काळ लोटला असेल, तर..'

''काही 'रिलेटेबल' गप्पा आणि मजेशीर क्षणांचा अनुभव घेण्यासाठी तिघी चित्रपट पाहा''

तिघी चित्रपटात स्वाती आणि सारिका अशी भूमिका दोघींनी साकारल्या आहेत

साऊथची हिरोईन साई पल्लवी साधेपणात ग्लॅमरस, हेअरस्टाईल पाहून चाहत्यांची वाहवाही