स्वालिया न. शिकलगार
साऊथ स्टार साई पल्लवीने तिच्या नवीन हेअरस्टाईलने फॅन्सच्या मनावर भूरळ घालली आहे
साधेपणातली स्टाईल, नैसर्गिक सौंदर्य यामुळे तिचा लूक लक्ष वेधून घेणारा ठरलाय
सोशल मीडियावर तिच्या फॅशन स्टाईलवर चर्चा रंगली आहे
नेहमीपेक्षा हेअरस्टाईल वेगळी दिसते. नो मेकअप लूकमुळे नैसर्गिक चमक चेहऱ्यावर दिसतेय
सूटमध्ये तिचा स्टायलिश टच फॅन्सनाही खूप आवडला
तिने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत
सोशल मीडियावर या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे
साई सध्या जुनैद खान स्टारर एक दिनमुळे चर्चेत आली आहे