स्वालिया न. शिकलगार
सोनालीने क्रीम कलर पैठणीत फोटोशूट केले आहे
त्यावर तिने बनारसी ब्लाऊज परिधान केले आहे
खास आहे तिने घातलेली गोलाकार नथ
गोल्डन कलर गोलाकार नथीवर पिंक कमळाची फुले आहेत
ही नथ तिला कमालीची शोभून दिसतेय
मोकळ्या केसातील तिच्या अदा मोहून टाकणाऱ्या आहेत
तिचे बोलके डोळे मनातील भाव उलगडून दाखवणारे आहेत
तिच्या गळ्यातील दागिना देखील तितकाच लक्ष वेधून घेणारा आहे