स्वालिया न. शिकलगार
येड लागलं प्रेमाचं मालिकेतून पूजा बिरारीला अमाप प्रसिद्धी मिळालीय
मंजिरी ही भूमिका साकारून तिने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय
तिचे थ्रो-बॅक फोटोज इन्स्टाग्राम पाहायला मिळताहेत
कधी अनारकली ड्रेस तर कधी साडीतील तिचे फोटो समोर आले आहेत
नऊवारी साडीतील तिचे फोटो देखील तितकेच सुंदर आहेत
मराठमोळ्या ड्रेसमध्ये तर तिचे फोटो लक्षवेधी आहेत
गुलाबी रंगाचा डोक्यावर फेटा आणि नऊवारी साडीतील फोटोने सर्वांचे लक्ष वेधले आहे
पूजा बिरारीचे हे फोटो अजिबात मिस करू नका