स्वालिया न. शिकलगार
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा कोटा रेशीम पैठणीतील लूक व्हायरल झाला आहे
तिचा चित्रपट तिघीच्या ट्रेलरसाठी तिने हा खास लूक केला होता
नाजूक दागिने आणि मोहक हास्य यामुळे तिचा हा अंदाज विशेष चर्चेत आला आहे
कॅप्शनसह तिने सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर केले आहेत
कोटा रेशीम झिरझिरीत कापडावर नाजूक डिझाईन, पारंपरिक बॉर्डर साडी असते
कोटा रेशीम हे मूळचे कोटा (राजस्थान) येथे तयार होणारे हलके, पारदर्शक, विणीचे कापड आहे
याला “कोटा डोरिया”ही म्हटले जाते. त्याची किंमत ५ हजार ते ४० हजारपर्यंत असते
ही साडी स्टाईल आणि परंपरेचा परफेक्ट बॅलन्स मानली जाते.