Purniemaa Dey | 'आज चांदणे उन्हात हसले' रात्रीस खेळ चाले फेम पुर्णिमाचे ब्रालेट फोटोशूट

स्वालिया न. शिकलगार

रात्रीस खेळ चाले फेम अभिनेत्री पुर्णिमा डेचे नवे फोटोशूट व्हायरल झाले आहेत

स्काय ब्ल्यू कलर ब्रालेटमध्ये तिचे हे फोटोशूट पाहायला मिळत आहेत

तळपत्या उन्हात सोनेरी वाळूत तिचे हे फोटोशूट पाहण्यासारखे आहे

तिने हे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत

तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय- Sun Sand and a storyline

सोबतच तिने रेड हार्ट इमोजी शेअर केले आहेत

रात्रीस खेळ चाले या मालिकेत तिने सुषमा ही भूमिका साकारली होती

या मालिकेतील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली होती

Prajakta Mali | 'ये फुलवंती छवी तुझी पाहता राहिली या मनी' दागिन्यात सजलेली प्राजू झाली कॅमेराबद्ध