सोनाली कुलकर्णीचे हॉट रेड सिल्क आऊटफिटमध्ये फोटो समोर आले आहे.सोनालीचा हा बॉडीकॉन आऊटफिट आहे .तिने एकापेक्षा एक सुंदर फोटो शेअर केले आहेत .तिने फोटो कॅप्शनमध्ये लिहिलंय- Let’s play “who blinks first .'नयन तुझे जादूगार, हरिणीचा हरिती नूर' आर्चीच्या डोळ्यात काजळ अन् वाईन साडी