स्वालिया न. शिकलगार
तिघी या आगामी चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगवेळचे सोनालीचे हे फोटो आहेत
'तिघी' तीन भिंतींच्या घराची गोष्ट चित्रपट ६ मार्च २०२६ रोजी रिलीज होतोय
सोनालीने ग्रीन कलरचा वनपीस परिधान केला आहे
लॉन्ग फ्लोरल टच वनपीसमध्ये सोनाली खूपच लक्षवेधी ठरलीय
तिने हे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत
तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय- Because she said wear green
तिने गळ्यामध्ये सुंदर ज्वेलरी घातली आहे
शोभेल असा मेकअप आणि हातात घड्याळ असा तिचा लूक दिसतोय