Amruta Dhongade |'कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे गं अंतर्यामी' अमृताचा मोहिनी शकुंतला लूक

स्वालिया न. शिकलगार

मनमोहिनी अशी कॅप्शन देत अमृता धोंगडेने नवे फोटोशूट केले आहे

फ्लॉवर प्रिंट असलेल्या पिवळ्या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसतेय

तिला नेटकरी कॉमेंट्‌स बॉक्समध्ये शकुंतला म्हणून कौतुक करत आहेत

मोगऱ्याच्या गजऱ्याचे दागिने परिधान करत अमृताने फोटो क्लिक केले आहेत

तिने वेणीमध्ये देखील गजरा माळला आहे

साजेसा मेकअप आणि खूप कमी ज्वेलरीमध्ये तिने सर्वांचे लक्ष वेधले आहे

अमृताचा हे फोटो अजिबात मिस करू नका

याआधीही अमृताने वेस्टर्न स्टाईल आऊटफिटमध्ये फोटोशूट शेअर केला होता

'वयाला हरवणारा सौंदर्याचा दरबार!' रुपवती ऐश्वर्याच्या राणी पिंक साडीत मोहक अदा