Sonalee Kulkarni | 'अप्सरे'चा वेगळा अवतार; गोल्डन सूटमध्ये सोनालीचा कॅज्युअल लूक

स्वालिया न. शिकलगार

गोल्डन सूटमध्ये सोनाली कुलकर्णीचा हटके अंदाजात दिसतेय

सोशल मीडियावर तिच्या फोटोंची धूम पाहायला मिळतेय

तिने परिधान केलेल्या गोल्डन रंगाच्या सूटमध्ये ती अत्यंत सुंदर दिसतेय

कोणतीही मोठी ज्वेलरी नाही, अत्यंत साध्या मेकअपमध्ये ती लक्षवेधी ठरलीय

तिने हे फोटोज तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केले आहेत

फोटो कॅप्शनमध्ये म्हटलंय- Sun-kissed and love by peeps

सोनालीच्या या नवीन फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे

सोनालीचे हे फोटो अजिबात मिस करू नका

"आमची स्वतःची आफ्टर पार्टी!" प्रियांकाने शेअर केले ऑस्करचे Unseen Photo