स्वालिया न. शिकलगार
९८ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात प्रियांकाने रेड कार्पेटनंतर पार्टीत हजेरी लावली
व्हॅनिटी फेअर ऑस्कर पार्टीमधील काही फोटो तिने शेअर केले आहेत
प्रियांकाने पोस्टला 'आमची स्वतःची आफ्टर पार्टी' अशी कॅप्शन दिली आहे
निक जोनास अन् तिचे निवांत, बिनधास्त क्षण टिपले गेले
एका फोटोमध्ये हे कपल हातात हात घालून चालताना दिसतात
दुसऱ्या फोटोमध्ये प्रियांका आफ्टर-पार्टीसाठी तयार होत असताना दिसते
फरच्या डिझाईनचा मेटॅलिक सिल्व्हर गाऊन तिने घातला होता
प्रियांका एका जिन्यावर स्वतंत्रपणे पोझ देताना दिसते