गेट वे ऑफ इंडियासमोर सोनालीच्या दिलखेचक अदा पाहायला मिळताहेत .तिचा गुलाबी साडीतील लुक अन् पावसात भिजलेले फोटो क्लिक केले आहेत .मन मोहून टाकणारे तिचे मोनोक्रोम फोटोशूट व्हायरल होत आहे.तिचा साडीतील खास अंदाज पाहायला मिळतोय.पावसातील तिचं सौंदर्य अफलातून दिसत आहे.तिचे फोटो इन्स्टाग्रामवर पाहाय़ला मिळत आहेत.ती कॅप्शनमध्ये म्हणते- ''In this case, मीच ती गाणारी, मीच ती सखी आणि मीच तो पिया पण आहे''.''मायदेशी, कर्मभूमीत परतल्याच्या आनंदात, भर पावसाळ्यात''.डोक्यावर पदर घेणारी 'पंचायत-३'ची खुशबू भाभी रिअलमध्ये इतकी ग्लॅमरस