Sonalee Kulkarni|'भास सारे कालचे, तू आजचे स्वप्न' सोनालीचं फ्लॉवर प्रिंटेंड साडीत खुललं सौंदर्य

स्वालिया न. शिकलगार

सोनाली कुलकर्णीचा आगामी चित्रपट तिघीची चर्चा सगळीकडे होताना दिसतेय

या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने खास लूक केला होता

तिने प्रिंटेड फ्लोरल साडी नेसली होती, ते फोटो इन्स्टाग्रामवर पाहायला मिळत आहेत

फ्लॉवर प्रिंटेड साडीतले काही खास फोटो शेअर केले असून ते व्हायरल होत आहेत

यामध्ये सोनालीने हलक्या रंगाच्या फुलांच्या प्रिंटची साडी नेसली

ओपन हेअरस्टाईल, साजेसा हलका मेकअप असा लूक पाहायला मिळतोय

सोनालीने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत

तिचा अभिनय, नृत्यकौशल्य यामुळे तिने आजही चाहत्यांच्या मनावर रुंजी घातलीय

'आज कळले रे मला तू हवीशी', कोटा रेशीम पैठणी साडीतील सोनालीचा मोहक अंदाज