स्वालिया न. शिकलगार
सोनालीचं शिक्षण आर्मी स्कूल, केंद्रीय विद्यालयातून झाले
पुढील शिक्षणासाठी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं
मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम मधून तिने पदवी घेतली
'इंदिरा स्कूल ऑफ कम्युनिकेशन'मधून टेलिव्हिजन अँड फिल्म प्रॉडक्शनमध्ये पदव्यूत्तर पदवी घेतली
ती भरतनाट्यम शिकली. नटरंग चित्रपटासाठी तिने नृत्याचे धडे गिरवले
२००५ मध्ये सोनालीनं सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला अन् फस्ट रनरअप ठरली
पुढे जाहिराती, रॅम्प शो केले. तिला हा खेळ संचिताचा ही मालिका मिळाली
पुढे गाढवाचं लग्न चित्रपटाची ऑफर मिळाली. छोटी भूमिका तिच्यासाठी यश घेऊन आले
तिचा अभिनय पाहून दिग्दर्शक केदार शिंदेंनी बकुळा नामदेव घोटाळे चित्रपटाची ऑफर दिली