स्वालिया न. शिकलगार
अनन्याचा नवा लूक सध्या व्हायरल होतोय, खासकरून तिची हेअरस्टाईल
लॉन्ग बँग्ससह लेअर्स कट जे 'बॉटलनेक बँग्स' किंवा 'विस्पी बँग्स' सारखे दिसतात
तिची हेअरस्टाईल सध्या व्हायरल होत असून तिला ते शोभून दिसते
'लेअर्ड कट'मध्ये केसांना चांगला व्हॉल्यूम (दाटपणा) आणि आकार मिळतो
ही हेअरस्टाईल Oval किंवा Square चेहऱ्याच्या आकारावर खूप छान दिसते
हा एक Messy पण स्टायलिश लूक आहे, जो कॅज्युअल आणि फॉर्मल दोन्ही कपड्यांवर सूट होतो
अनन्याने या लूकमध्ये रॅम्प वॉकदेखील केला आहे
तिचे या लूकमधील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत