'छबिदार सुरत देखणी जणू... नार गुलजार' अप्सरेची रेड हिल्स अन् बांधणी पॅटर्न साडी

अनुराधा कोरवी

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची अप्सरा या नावाने ओळख आहे.

Sonalee Kulkarni | marathi.taarika instagram

सोनालीने ग्रीन आणि रेड रंगाची बांधणी पॅटर्न साडी परिधान केली आहे.

Sonalee Kulkarni | marathi.taarika instagram

या साडीवर तिने ग्रीन रंगाचे स्लिव्हलेस ब्लाऊज घातले आहे.

Sonalee Kulkarni | marathi.taarika instagram

हे फोटोशूट सोनालीने टेरेसवर केलं आहे.

Sonalee Kulkarni | marathi.taarika instagram

लाल रंगाची चप्पल, इअररिग्स, लिपस्टिक आणि मेकअपने लूक पूर्ण केला आहे.

Sonalee Kulkarni | marathi.taarika instagram
'येवढ नटणं थटणं...' शालिनीचा कमनीय बांधा अन्‌ ऑरेंज साडी