सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील 'शालिनी'ला कोण ओळखत नाही..कठड्यावर बसून माधवीने फोटोला एक मोहक पोझ दिली आहे..शालिनी म्हणजे, मराठी अभिनेत्री माधवी निमकर होय..माधवीने ऑरेंज रंगाची सुंदर साडीतील फोटो शेअर केले आहेत..लाल रंगाच्या पोशाखात माधवी ग्लॅमरस दिसत आहे. .ऑरेंज साडीवर तिने पोपटी रंगाचे स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केलं आहे..'छबिदार सुरत देखणी जणू... नार गुलजार' अप्सरेची रेड हिल्स अन् बांधणी पॅटर्न साडी