सोनालीने या फोटोमध्ये ब्ल्यू स्कर्ट परिधान केला आहे..यावर तिचे मॅचिंग असे ईयरिंग खुपच छान दिसत आहे..या फोटोमधील उडणारे तिचे मोकळे केस खुपच सुंदर दिसत आहेत..बिनधास्त सोनालीची निखळ स्माईल चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. .सोनालीच्या या निळ्या रंगातील कपड्यांवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे..या फोटोतील सोनालीची कातील नजर तिच्या चाहत्यांना जणु वेडच लावते..या फोटोत सोनाली बिनधास्त थिरकताना दिसत आहे..एकुणच सोनाली या फोटोंमध्ये एकदम कुल दिसत आहे. .इंद्रायणी मालिकेतील अभिनेत्री सुंदर नृत्यांगणा कांची शिंदे कोण आहे?