कलर्स मराठी वाहिनीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेतील इंदू आता खूपचं सुंदर दिसतेय.बालकलाकार म्हणून इंदूची भूमिका सांची भोईरने साकारली होती .मोठी इंदूची भूमिका अभिनेत्री कांची शिंदेने साकारलीय .तिने याआधी ‘पिरतीचा वनता उरी पेटला’ मालिकेमध्ये काम केले आहे. .या मालिकेत तिची चमकी ही भूमिका होती .कांची एक लावणी नृत्यांगना असून ती सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे .ती लावणी वर्कशॉप घेते, कांचीचे लावणीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात .सध्या मालिकेत गोपाळच्या भूमिकेत चिन्मय पटवर्धन व अधू निशांत पवार आहेत.'सुंदरा' मधून येतेय गौतमी पाटील; निक शिंदेचा नवा अल्बम