मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला कोण ओळखत नाही.. सोनालीची खास ओळख 'अप्सरा' या नावाने आहे..मराठी चित्रपटांसोबत तिने अनेक मालिकाही गाजवल्या आहेत..यलो स्लिव्हलेस ब्लाऊजवर सोनालीने आकाशी-निळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केलेत..सोनालीने एका स्विमिंग पुलाच्या जवळ उभारून हे फोटोशूट केलं आहे..सोनालीच्या मागे स्विमिंग पुलासह हिरवीगार झाडी खुपच सुंदर दिसतेय..'क्या है प्यार बताओ ना, दिल का चैन या दिल का रोग?' जब्याची वाट पाहत शालू घनदाट जंगलात