दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'फॅंड्री' चित्रपटात राजेश्वरी खरात दिसली..'फॅंड्री' फेम अभिनेत्री राजेश्वरीनं वाळलेल्या जंगलात एक व्हिडिओ शूट केला आहे..यावेळी तिने मोरपंखी कलरचा सलवार शूट परिधान केला आहे..या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला 'क्या है प्यार बताओ ना...' असे हिंदी गाणे वाजत आहे. .या सुंदर ड्रेसवर राजेश्वरीने चष्मा घातला आहे. .या व्हिडिओत तिच्या मागे घनदाट जंगल दिसत आहे..'फॅंड्री' चित्रपटात तिचा एकही डॉयलॉग नव्हता. मात्र तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. .'चोरून पाहतचं एक पाखरू लाजतंय...' केतकीचं स्लिव्हलेस फ्लोअर ब्लॅकमध्ये निखळ लाजणं