Sonalee Kulkarni | निळी ब्रालेट-बीच वेअरमध्ये सोनाली कुलकर्णीचा तडका, फोटो पाहाच

स्वालिया न. शिकलगार

बीचवेअरमध्ये 'अप्सरा' सोनाली कुलकर्णीने तडका लावला आहे

Instagram

कलरफुल बीचवेअर आणि निळी ब्रालेट असा तिचा आऊटफिट आहे

Instagram

निळ्याशार समुद्रकिनारी तिने फोटोशूट केला आहे

Instagram

तिच्या मागे हिरवीगार माडाची झाडे दिसत आहेत

Instagram

एका हातात घड्याळ आणि हाय थाई स्लाईड कट बीच वेअरमध्ये ती दिसतेय

Instagram

भिरभरिणाऱ्या वाऱ्यात तिचे केस उडताना दिसत आहेत

Instagram

तिच्या चेहऱ्यावरील स्माईलने सर्वांच्या नजरा टिपल्या आहेत

Instagram

november breeze अशी कॅप्शन तिने या फोटोंना दिलीय

Instagram
अभिनेत्रीच नाही ग्लोबल ब्रँड्स क्वीन ऐश्वर्या; 'या' गोष्टींतून कमावते कोट्यवधी रुपये