स्वालिया न. शिकलगार
ऐश्वर्या रायचा आज १ नोव्हेंबर रोजी ५२ वा वाढदिवस आहे
अडीच वर्षे कोणताही चित्रपट केला नसला तरी ती कोट्यधीश रुपयांची मालकीण आहे
लक्झरी लाईफ जगताना तिने आपल्या अनेक कामातून कमाईचे मार्ग शोधले आहेत
रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या एका चित्रपटासाठी १० कोटी रुपये घेते
ती जाहिरातीतून ६ ते से ७ कोटी रुपये मिळवते, ही रक्कम वर्षाची ८०-९० कोटी रुपये आहे
रॅम्प शोसाठी पॅरिस फॅशन वीक २०२५ मध्ये १ ते २ कोटी रुपये घेतले होते. आज ऐश्वर्याची एकूण संपत्ती ९०० कोटी रुपये आहे
बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये ५ बीएचके अपार्टमेंटची किं. २१ कोटी, दुबईत जुमेरा गोल्फ एस्टेट्समध्ये विलाची किं. १६ कोटी रु. आहे
रोल्स रॉयस घोस्ट, लेक्सस एलएक्स ५७०, मर्सिडीज-बेंज एस ५०० व ३५० डी कूपे, ऑडी ए ८एल, बेंटले कॉन्टिनेंटल जीटी- स्पीड या लक्झरी कार्स आहेत