स्वालिया न. शिकलगार
मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी सोनालीचे नवे फोटो पाहायला मिळताहेत
तिने साडीतील खूप सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे
सोनालीने लिहिलं-'किसी ने कहा यह mid shots feed में अलग जगह deserve करती हैं'
'तो लो post कर दी - अब करो like और comment- clicked by नवरा'
ओपन हेअरस्टाईल आणि नो ज्वेलरीमध्ये तिने फोटो क्लिक केले आहेत
व्हाईट हार्ट शेप डिझाईन असलेली साडी तिने नेसली आहे
त्यावर मॅचिंग ब्लाऊज परिधान केले आहे
सुंदर बॅकग्राऊंड असलेल्या ठिकाणी तिचे हे फोटो तिच्या पतीने कॅमेराबद्ध केले आहेत